लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

हरिभाऊ बागडे : रासाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उताºयावर भाव द्यावा - Marathi News | Haribhau Bagade: Launch the Rasana Cropping Season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिभाऊ बागडे : रासाकाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ साखर उताºयावर भाव द्यावा

लासलगाव : साखर कारखानदारी टिकवायची असेल तर शासनाने साखर उताºयावर भाव देण्याचे धोरण राबवावे तरच शेतकरी व कारखानदारी टिकेल. फॅटवर दुधाचा दर ठरविला तसे धोरण साखर उत्पादनासाठी राबवावे. ...

पाकिस्तानचं तोंड साखरेने होणार 'कडू' ; मोदी सरकारचा झटका - Marathi News | Central government increased import duty on sugar to 100 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचं तोंड साखरेने होणार 'कडू' ; मोदी सरकारचा झटका

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानला चांगलाच फटका बसू शकतो. ...

राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक - Marathi News | No sugar mills in the state to sell, assurance of cooperation minister Subhash Deshmukh, meeting with closed factories in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक

दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील ...

Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ - Marathi News | Budget 2018 : The sugar industry was expecting help from the Central Government - sugar industry experts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Budget 2018 : साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती - साखर उद्योगतज्ज्ञ

साखर उद्योगाला ख-या अर्थाने आताच केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगतज्ज्ञ पी.जी.मेढे यांनी दिली आहे.  ...

कारखाने वाचविण्यासाठी अनुदान गरजेचे --साखर उद्योगाबाबत केंद्र-राज्य सरकारचे दीर्घ धोरण ठरवा, आयात शुल्क वाढवा , लोकमत संवादसत्र - Marathi News | Need help to save the factories - Decide the long-term policy for the state-of-the-state government, increase import duty, Lokmat dialogue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कारखाने वाचविण्यासाठी अनुदान गरजेचे --साखर उद्योगाबाबत केंद्र-राज्य सरकारचे दीर्घ धोरण ठरवा, आयात शुल्क वाढवा , लोकमत संवादसत्र

सांगली : साखरेचे दर उतरल्यामुळे साखर कारखान्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. साखर उद्योगाला वाचविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने साखरेचा बफर स्टॉक ...

एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना - Marathi News |  Production of 12,350 quintals of sugar in a single day, Karmayogi sugar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकाच दिवसात १२,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन, कर्मयोगी साखर कारखाना

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने आजच्या एकाच दिवसात १० हजार ११ टन उसाचे गाळप करून १२ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. १२.०२ साखरउतारा मिळवत एका दिवसात उच्चांकी गाळप करण्याचा नवा इतिहास घडवला. ...

साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी - Marathi News | State Bank of India has reduced the sugar quota by four hundred rupees in the factory crisis due to the sugar crisis. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साखरेचे दर उतरल्याने कारखानदार संकटात, डिसेंबरपासून शेतकºयांची बिले थांबली : राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन चारशे रुपयांनी केले कमी

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...

साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय - Marathi News |  Sugarcane sugar slips after sugar fall; The decision to pay a rate of Rs 2100 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साखरेपाठोपाठ ऊस दरही घसरला; २१00 रुपये दर देण्याचा निर्णय

यंदा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून साखरेच्या भावात सतत होणाºया घसरगुंडीमुळे उसाचे भावही गडगडले आहेत. शेतकरी संघटना प्रति टन उसाला पहिली उचल २५00 रुपये मागत असताना तेवढी एफआरपी देणेही शक्य नसल्याचे कारखानदार म्हणत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कारखानदारांनी ...